तेजस्विनी ने केले आपले स्थान निश्चित
प्रतिनिधि :नदीम शेख हिंगणघाट
हिंगनघाट:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने द्वारा आयोजित नागपूर विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 024-2025 वयोगट 17 गट मुली जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा स्पर्धा दिनांक 16/11/2024 ला करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बीसीसी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाटची खेळाडूं हीने आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले तेजस्विनी आशिष निमसरकार वयोगट अंडर 17 42_ 45 kg राज्यस्तरीय करीता आपले स्थान निश्चित केले राज्य स्तरावर तीची निवड झाली. असून तीने क्लबचा गौरव वाढविला. आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक नदीम शेख सर व आई वडील यांना दिले विजयी खेळाडूंचे क्लब मधल्या सगळ्या सिनियर्सनी कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता तीला शुभेच्छा दिल्या।
Related News
आंतरराष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या संघांना सुवर्णपदक शेख सरफराज यांचा सत्कार संपन्न.
27-Feb-2026 | Sajid Pathan
हिंगणघाट की तेजस्विनी निमसारकर ने नेशनल किकबॉक्सिंग चैंपियनशिप में जीता स्वर्ण पदक
01-Feb-2026 | Naved Pathan